Menu

भारतीय महिला क्रिकेटरने तोडला धोनी, रोहितचा रेकॉर्ड

भारतीय महिला क्रिकेट संघ सुरुवातीपासूनच अनेक आव्हानांचा सामना करत प्रगतीपथावर आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने अनेक रेकॉर्डही आपल्या नावे केले आहेत.
%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a5%87

आता पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू हरमनप्रीत कौरने, दक्षिण अफ्रिकेसोबत सुरु असलेल्या सहाव्या टी-२० सामन्यावेळी मैदानात उतरताच  एक रेकॉर्ड केला आहे. हरमनप्रीत भारताकडून १००वा टी-२० सामना खेळणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. हरमनप्रीतने या अनोख्या रेकॉर्डसह, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि टीम इंडियाचा ओपनर  रोहित शर्मालाही मागे टाकले आहे.

^