Menu

नवी दिल्ली : डेबिट कार्डावरून खरेदी करणाऱ्यांसाठी एसबीआयकडून खास सुविधा

देशातील सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी नवीन सेवा सुरु केली आहे.  या सुविधेचा ग्राहक फायदा घेऊ शकतात. नवीन सुविधेअंतर्गत एसबीआय खातेधारकांना डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यानंतर आता EMI ची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी ग्राहकांना POS मशीनमधून स्वाइप करावं लागेल. म्हणजे, ज्यावेळी खरेदीनंतर कार्ड स्वाइप करता, त्यावेळी तुमचं बिल EMI मध्ये कन्वर्ट करण्याची सुविधा मिळेल. SBI ग्राहकांना POS मशीनवर स्वाइप केल्यानंतरच ही सुविधा मिळणार आहे.
%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%9f-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b5

^