Menu

नाशिक : टोमॅटोचा लाल चिखल; कांद्याला मात्र सफरचंदाचा भाव

नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव सहा ते सात हजारावर आले आहेत. असे असताना कांद्याची राजधानी असलेल्या या नाशिक शहरात कांद्याचे आणि सफरचंदाचे भाव समसमान आहेत. कांदा किरकोळ बाजारात कांदा शंभऱ रूपयांवर गेला आहे. जवळपास तेवढाच भाव सफरचंदालाही आहे. सध्या कांद्याचे भाव चढे असले तरी त्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होताना दिसत नाही. कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. शेतकऱ्याकडं कांदाच नसल्यानं बाजारात कितीही भाव वाढला तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. तर दुसरीकडे मुंबई-पुण्यात टोमॅटोचे दर कमी झाले आहेत.
%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%96%e0%a4%b2-%e0%a4%95

^