Menu

नवी दिल्ली : शिवसेनेचे भांगडा राजकारण सुरु आहे – ओवेसी

केंद्र सरकारने आणलेले नागरिकता संशोधन विधेयक सोमवारी लोकसभेत संमत झाले. राज्यात भाजपापासून वेगळे होऊन सरकार स्थापन केलेल्या शिवसेनेने या विधेयकाला पाठींबा दिला आहे.
%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%82

यावर ऑल इंडीया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AMIM)चे खासदार असदुद्दीन ओवेसी खिल्ली उडवली आहे. शिवसेनेचे हे पाऊल म्हणजे ‘भांगडा राजकारण’ असल्याची बोचरी टीका ओवेसी यांनी केली आहे. शिवसेनेचे हे भांगडा राजकारण आहे. त्यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रम करण्यास तयार झाले. यामध्ये ‘धर्मनिरपेक्षते’सोबत गेले. पण आता नागरिकता संशोधन विधेयक हे धर्मनिरपेक्षता आणि अनुच्छेद १४ च्या विरोधात आहे. तरीही ते पाठींबा देत आहेत. हे वेळेचे राजकारण असल्याची टीका ओवेसी यांनी केले.

^