Menu

बारामती : ‘कर्जमाफीवर नाराजी जाहीर करण्यासाठी उद्या महाराष्ट्र बंद’

राज्य सरकारच्या कर्जमाफीवर शेतकरी नाराज आहेत. त्या नाराजीचा भाग म्हणून उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी बारामतीत सांगितलं. कर्जमाफीबाबत ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या भावना सरकारनं समजून घ्याव्यात आणि दिलेलं आश्वासन पूर्ण करावं. अन्यथा ही कर्जमाफी फसवी ठरेल, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली. शिवसेना देखील बंद मध्ये सहभागी होईल अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be

^