Menu

नवी दिल्ली : ‘गोळी घाला’ आणि ‘भारत-पाकिस्तान’ सामना या घोषणांमुळे भाजपचा पराभव – अमित शहा

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला मोठा पराभवावर माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही हा पराभव स्विकारला आहे. मात्र, 'देशाच्या गद्दारांना गोळी घाला ...', 'भारत-पाकिस्तान' सामना, अशी विधाने केली गेलीत. या विधानांमुळे पक्षाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf

दिल्लीकरांनी एवढ्या जोरात बटन दाबा की शाहीन बागला करंट लागला पाहिजे, असे विधानही अमित शहा यांनी केले होते. पीएफआय-शाहीन बाग लिंकबाबत अमित शहा म्हणालेत, आम्हाला पीएफआय संदर्भातील काही तपास यंत्रणांकडून अहवाल प्राप्त झाला आहे. गृहमंत्रालय याची चौकशी करत आहे. चौकशीत जे काही समोर येईल, त्यानुसार आम्ही कारवाई करू.

^