Menu

अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना झोपड्या दिसून नयेत म्हणून… उभी राहतेय भिंत

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मिलानिया ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहेत. हे दाम्पत्य गुजरात दौऱ्यावर असणार आहे. ट्रम्प हे अहमदाबाद येथील विमानतळावर उतरणार आहेत. मात्र, विमानतळ परिसरात रस्त्याच्या बाजुला झोपड्या आहेत. या झोपड्या ट्रम्पना दिसू नयेत या ठिकाणी मोठी भिंत उभी केली जात आहे. याबाबतचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. दरम्यान, आपल्याला याची काही कल्पना नाही, अशी माहिती अहमदाहबादच्या महापौर बिजल पटेल यांनी दिली.
%e0%a4%85%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af

^