Menu

नाशिक : हॉटेल परमिट रुम केल्यास व्यवसाय वाढतो, गुलाबरावांचे धक्कादायक विधान

हॉटेल परमिट रुम केल्यास व्यवसाय वाढतो असे वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराब पाटील यांनी केले आहे. परमिट रुममुळे माझा व्यवसाय वाढल्याचे ते म्हणाले. युवकांना रोजगारासंदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी हे धक्कादायक वक्तव्य केले.
%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%9f-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2

जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात त्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या मेळाव्याचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी बेरोजगार तरुणांसमोर मार्गदर्शन करताना हॉटेल ला परमिट रूम केल्यास चार पटीने जोरात चालतंय असे धक्कादायक वक्तव्य केले आहे.

^