Menu

खानापूर : माजी काँग्रेस आमदार सदाशिव पाटील यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

आटपाडीचे माजी आमदार सदाशिव पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%ae

ज्येष्ठ नेते सदाशिव पाटील हे खानापूर आटपाडी मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सदाशिव पाटील हे काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष होते. मात्र पाटील यांनी काँग्रेस पक्षाशी फारकत घेऊन चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत खानापूर आटपाडी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मिरज मध्ये झालेल्या मेळाव्यात हा प्रवेश झाला आहे.

^