Menu

मुंबई : सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांना पाठिंबा

किर्तनकार हभप निवृत्ती इंदुरीकर महाराज सध्या आपल्या पुत्रप्राप्तीच्या व्हिडिओवरून चर्चेत आहे. या व्हिडिओवरून विरोधी मत पाहायला मिळत असताना सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांचा ट्रेंड सुरू झाला आहे. यामध्ये अनेक नेटीझन्सनी सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांनी सपोर्ट केली आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%81

या ट्रेंडमध्ये #isupportindurikar असा हॅशटॅग वापरून इंदुरीकर महाराजांना पाठिंबा दिला जात आहे. सोशल मीडियावर आय सपोर्ट इंदुरीकर महाराज हा हॅशटॅग ट्रेंडींग आहे. मराठा क्रांती मोर्चाही महाराजांना सपोर्ट करत आहे. सोशल मिडीयावर आय सपोर्ट इंदोरीकर महाराज अस सुरु झालय मराठा क्रांती मोर्चा ही महाराजांना सपोर्ट करत असल्याचं दिसून येत आहे.

^