Menu

औरंगाबाद : ‘व्हॅलेंटाईन डे ला विरोध करण्यापेक्षा…’ – राज ठाकरे

व्हॅलेंटाईन डे ला विरोध करण्यापेक्षा महिलांवरील अत्याचाराकडे लक्ष द्या असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ते सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असून स्थानिक पत्रकारांशी त्यांनी अनौपचारीक संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगाबाद नामकरणावरही भाष्य केले. औरंगाबादचे संभाजीनगर होत असेल तर त्याच वावग काय ? असेही ते म्हणाले. झेंडा बदलला पण भूमिका बदलल्याचा पुनरोच्चार राज ठाकरेंनी यावेळी केला. निवडणुकांवेळी राजमुद्रा दिसणार नाही तर रेल्वे इंजिन दिसेल असेही त्यांनी सांगितले.
%e0%a4%94%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a8-%e0%a4%a1%e0%a5%87

^