Menu

नवी दिल्ली : एलपीजी सिलेंडरचे दर होणार कमी

आताच्या धकाधकीच्या जीवनात महागाई देखील फार वाढली आहे. त्यात सिलेंडर प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. महिन्याचा पहिला दिवस आणि नवरात्री अष्टमीच्या पवित्र मुहूर्तावर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सब्सिडी नसलेल्या सिलेंडरचे दर ६१ रूपयांनी कमी करण्यात आले आहे. तर मुंबईत ६२ रूपये, कोलकातामध्ये ६५आणि चेन्नईमध्ये ६४.४० रूपयांची कपात करण्यात आली आहे.
%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%b2%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a1

^